Sunday, June 5, 2022

कराड पालिका कर्मचाऱ्यांचे नगरसेवक सुहास जगताप यांनी केले अभिनंदन...पालिकेच्या माझी वसुंधरा स्पर्धेतील यशाबद्दल केले लाडु वाटप......

वेध माझा ऑनलाइन - यावर्षीच्या माझी वसुंधरा स्पर्धेमध्ये कराड नगरपरिषदेचा राज्यांमध्ये प्रथम क्रमांक आला त्यानिमित्ताने नगरपालिकेचे नगरसेवक सुहास जगताप यांनी कराड नगरपालिकेच्या सर्व विभागाचे प्रमुख व कर्मचारी यांचे पालिकेत जाऊन अभिनंदन केले व त्याठिकाणी उपस्थितांमध्ये लाडू वाटप केले आज जागतिक पर्यावरण दिन आहे त्यानिमित्ताने कराड नगरपालिकेच्या सर्व स्टाफला नगरसेवक जगताप यांनी झाडांच्या रोपांचे वाटपदेखील केले  
याप्रसंगी अभियंता ए आर पवार आरोग्य विभाग प्रमुख भालदार मिलिंद शिंदे कर वसुली प्रमुख महादर आप्पा मारुती काटरे याच बरोबर सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते

No comments:

Post a Comment