Sunday, June 5, 2022

माझी वसुंधरा स्पर्धेत कराड पालिकेचा राज्यात पहिला नंबर... पटकावले 5 कोटीचे बक्षीस...

वेध माझा ऑनलाइन - राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियान 2.0 अंतर्गत आयोजित स्पर्धेत कराड नगरपरिषदेने राज्यातील नगरपरिषद गटात पहिला क्रमांक पटकावला व सुमारे 5 कोटी रुपयांचे बक्षीस पटकावले
राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत हे बक्षीस वितरण करण्यात आले 

मुख्याधिकारी रमाकांत डाके माजी आरोग्य सभापती गुंड्याभाऊ वाटेगावकर  रोकडे, मुजफ्फर नदाफ सुरेश शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला दरम्यान कराड पालिकेला राज्यात पहिला क्रमांक जाहीर होताच येथील कर्मचाऱ्यांनी एकच जल्लोष केला

No comments:

Post a Comment