वेध माझा ऑनलाइन। मराठा समाजाची आंदोलन सुरू आहेत,पण सत्तर वर्ष प्रस्थापित मराठे सत्तेवर होते ते काय गांजा ओढत होते ते काय गोट्या खेळत होते, 70 वर्ष मराठी प्रस्थापितांनी मराठ्यांना का आरक्षण दिले नाही. त्यावेळी कुठे गेला होता ? असा सवाल म्हणत सदाभाऊ खोत यांनी केला आहे...
फडणवीस या माणसाला घेरण्यासाठी अशी हत्यारे वापरली जातयत, कोण बोललं तर त्याला टार्गेट केले जाते, मी फकीर आहे मला काही फरक पडत नाही, म्हणत राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षण च्या मुद्द्यावर चाललेल्या राजकारणावर सदाभाऊ खोत यांनी टीका केली आहे.....
No comments:
Post a Comment