वेध माझा ऑनलाइन -येथील पंकज हाॅटेलचे मालक, बांधकाम व्यावसायिक एल सी शहा यांचे आज पुणे येथे निधन झाले. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ते रुबी हॉस्पिटल येथे ऍडमिट होते त्यांचे वय 88 होते.
उद्या रविवारी सकाळी 10.30 वाजता येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पसच्यात दोन मुले मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे
बांधकाम व्यवसायिक म्हणून त्यांचा संपूर्ण राज्यात लौकिक होता
No comments:
Post a Comment