स्वच्छ सर्वेक्षण - कराड नगरपालिकेचा देशात तिसरा क्रमांक...
वेध माझा ऑनलाइन - यावर्षी स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत कराड नगरपालिकेने देशात तिसरा क्रमांक मिळवला आहे. दिल्ली येथे स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते पार पडला आहे.पालिकेचे मुख्याधिकारी तसेच आरोग्य कर्मचारी यांनी त्यासाठी दिलेले भरगोस योगदान आणि शहरातील नागरिकांचा मिळलेला उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे हे शक्य झाले आहे
No comments:
Post a Comment