Friday, August 11, 2023

नवाब मलिक याना वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर ;

वेध माझा ऑनलाईन। राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते नवाब मलिक यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात  नुकताच जामीन मंजूर करण्यात आला आहे हा जामीन 2 महिन्यासाठी मंजूर करण्यात आला आहे तब्बेतीच्या कारणास्तव हा जामीन झाला आहे 

Breaking...

No comments:

Post a Comment